निपुण भारत मिशन 2023 | NIPUN Bharat Scheme
निपुण भारत मिशन , नवीन शैक्षणिक धोरण २०२० मध्ये सुरू करण्यात आले हे आपणा सर्वांना माहीत आहे. ते कार्यान्वित करण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी निपुण भारत योजना सुरू करण्यात आली आहे. निपुण भारत योजना ५ जुलै २०२१ रोजी शिक्षण मंत्रालयाने सुरू केली आहे. या योजनेचे पूर्ण नाव आहे …