जल जीवन मिशन योजना 2023
जल जीवन मिशन योजना , भारत सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना सुरू आहेत. सरकारने अशी आणखी एक योजना सुरू केली आहे तिचे नाव आहे जल जीवन मिशन योजना या योजनेसाठी सरकारने या मिशनसाठी ३.६० लाख कोटी बजेट देण्याची तरतूद केली आहे. ज्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार स्वतंत्र बजेट देणार आहे. जलजीवन मिशन (ग्रामीण) योजनेतून …