सोलर चरखा मिशन 2023 | Mission Solar Charkha
सोलर चरखा मिशन , आपल्या देशात बेरोजगारी ही एक मोठी समस्या आहे. ग्रामीण भागात तर ही समस्या अधिकच गंभीर आहे. खेड्यापाड्यात राहणार्या कारागिरांची तर परिस्थिती आणखी बिकट आहे आणि त्यांना कोणतेही काम मिळत नाही. त्यामुळे भारत सरकारने नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचे नाव “सौर चरखा मिशन योजना” असे ठेवण्यात आले आहे …