This content has been archived. It may no longer be relevant

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती2024, भारतीय रिजर्व बँक द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘Assistant Manager (Network Security Specialist), Assistant Manager(Routing & Switching)‘  पदाच्या ‘४८’ रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘२५/०२/२०२२’ पर्यंत अर्ज सादर करावेत.

ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. सन १९२१मध्ये स्थापन झालेल्या इंपीरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलून `स्टेट बँक ऑफ इंडिया’ झाले. भाग भांडवल आणि गंगाजळी याचा विचार करता जगातील सर्वात मोठ्या १०० बँकांत या बँकेचा २०१२ साली ६०वा क्रमांक लागतो. शाखा आणि कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेतल्यास स्टेट बँक जगातील सर्वात मोठी बँक ठरू शकेल. १८०६मध्ये बँक ऑफ कलकत्ता नावाने स्थापलेली ही बँक भारतीय उपखंडातील सर्वात जुनी बँक आहे. डिसेंबर २०१२ची मालमत्ता विचारात घेता ही भारतातील सर्वात मोठी बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी असून हिची ५०१ अब्ज डॉलर मालमत्ता व १५७ परदेशी कार्यालये धरून एकूण १५ शाखा होत्या.

मुंबई नंतर दिल्लीत सर्वात जास्त शाखा आहेत. एसबीआय अनिवासी भारतीयांना (एनआरआय) भारतातील आणि भारताबाहेरील शाखांच्या नेटवर्कमधून बँकिंग सेवा पुरवते. एसबीआयच्या भारतात १४ प्रादेशिक Hubs असून देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये ५७ विभागीय कार्यालये आहेत. एसबीआयचा भारतीय व्यापारी बँकांमध्ये ठेवी आणि कर्ज स्वरूपात २०% हिस्सा आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया जाहिरात 2024:

विभागाचे नावस्टेट बँक ऑफ इंडिया
नोकरीचा प्रकारराज्य सरकार
ऑफिसिअल वेबसाईटState Bank of India
स्थानमुंबई
पदाचे नावAssistant Manager 
पदांची संख्या४८
शैक्षणिक अहर्ताडिग्री
अर्ज करण्याचा प्रकारऑनलाईन
निवड प्रक्रियामेरीट लिस्ट, मुलाखत

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती पदांचे नाव:-

अनु. क्र.पदांचे नावएकूण पदे
०१.Assistant Manager (Network Security Specialist)१५
०२.Assistant Manager(Routing & Switching)३३
 एकूण४८

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती शैक्षणिक अहर्ता:-

१. Assistant Manager (Network Security Specialist)सदर पदाकरिता उमेदवार डिग्री पास असणे आवश्यक आहे.

२. Assistant Manager(Routing & Switching) – सदर पदाकरिता उमेदवार डिग्री पास असणे आवश्यक आहे.

अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक फी:-

१. खुला ई. मा. व. – ७५०/-रु

२. अ. जा. अ. ज. – —

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती वयोमर्यादा:-

१. किमान वयोमर्यादा – —

२. कमाल वयोमर्यादा – ४० वर्षे

महत्वाच्या तारखा:-

१. अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक- ०५/०२/२०२२

२. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – २५/०२/२०२२

Application & Selection Process:

  • Candidates who are willing to apply for recruitment and complete the eligibility criteria for the Bank Of Maharashtra Recruitment can register online.
  • There will be the Online Test for the selection process.
  • Selection of candidates are based on marks they have obtained in Test.
  • Candidates who pass in Online Examination and Interview rounds can be selected for the Job post.

For the registration process and more information about स्टेट बँक ऑफ इंडिया भरती, visit the State Bank of India official website. Keep reading the articles to get an update about the Latest Government Bank Jobs. We have covered a piece of detailed information about the SBI Recruitment. If you have any queries related to the submission of the application you can ask in the comment section.