सिडबी कर्ज योजना | भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI)
सिडबी कर्ज योजना म्हणजे काय:- स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया चे मुख्य उद्दिष्ट लहान आणि मध्यम व्यवसायांना (MSME) मदत करणे आणि विकसित करणे हे आहे. सिडबी ची स्थापना १९९० मध्ये झाली होती बँक MSME ला त्यांच्या नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादनांच्या विकासासाठी व्यवसायासाठी निधी पुरवते. सिडबी कर्ज योजना कार्ये:- १. सिडबी पूरक सुरक्षा उत्पन्न (सीसी) …
सिडबी कर्ज योजना | भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) Read More »