This content has been archived. It may no longer be relevant

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती अंतर्गत कायदा अधिकारी ग्रेड बी मॅनेजर (सिव्हिल) मॅनेजर (इलेक्ट्रिकल) लायब्ररी प्रोफेशनल ग्रेड ए आर्किटेक्ट पूर्ण वेळ क्युरेटर पदांच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती:-

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे.सर्वप्रथम १७७१ मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्जने मांडली होती ,१९२६ च्या यंग हिल्टन आयोगाच्या शिफारशीवरून तसेच गोलमेज परिषदेच्या चर्चेअंती भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला ,रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यासाठी १ जानेवारी १९२७ मध्ये सर्वप्रथम सेंट्रल बँकिंगच्या उत्पत्तीची सुरुवात केली गेली, परंतु ती केवळ सात वर्षांनंतर मार्च १९३४ मध्ये ही अधिनियमित करण्यात बनली.

मध्यवर्ती बँकेच्या काही घटकांसह, भारतात एक बँकिंग संस्था स्थापन करण्याच्या प्रयत्नांचा १७७३ सालापर्यंतचा एक मोठा इतिहास सापडला आहे हे नमूद करणे आवश्यक आहे की इतर अनेक देशांप्रमाणेच, चलन आणि विनिमय संबंधी बाबी जसे की आर्थिक मानक आणि विनिमय दराच्या प्रश्नावर बँकिंग, विशेषत: केंद्रीय बँकिंग या विषयापेक्षा जास्त लक्ष दिले गेले. तसेच, बर्‍याच काळासाठी चलन आणि बँकिंगमधील आंतर-कनेक्शन व्यापक प्रमाणात आकलन झालेला दिसत नाही.यासाठी संसदेत ६ मार्च १९३४ ला आर बी आय कायदा १९३४ संमत करण्यात आला आणि १ एप्रिल १९३५ ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व बँक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती:-

विभागाचे नावरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
नोकरीचा प्रकारसरकारी बँक
स्थानमुंबई
पदाचे नावकायदा अधिकारी ग्रेड बी, मॅनेजर (सिव्हिल), मॅनेजर (इलेक्ट्रिकल), लायब्ररी प्रोफेशनल ग्रेड ए, आर्किटेक्ट, पूर्णवेळ क्युरेटर
शैक्षणिक अहर्ताशैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
अर्ज करण्याचा प्रकारऑनलाईन

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महत्वाच्या तारखा:-

१. अर्ज सुरू होण्याची तारीख – १५ जानेवारी २०२२

२. अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ फेब्रुवारी २०२२

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती 2024 पदसंख्या:-

पदेसंख्याएकूण
कायदा अधिकारी ग्रेड बी
मॅनेजर (सिव्हिल)
मॅनेजर (इलेक्ट्रिकल)
लायब्ररी प्रोफेशनल ग्रेड ए
आर्किटेक्ट
पूर्णवेळ क्युरेटर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती ऑनलाईन अर्ज:-

Reserve Bank of India Official Website ला भेट द्या.

नंतर ‘Recruitment related Announcements‘ वर क्लिक करा.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती

तुम्हाला बँक RBI मध्ये चालू असलेल्या सर्व पदांची माहिती दिसेल. त्यानंतर ‘Jan 15, 2022‘ च्या लिंक वर क्लिक करा.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती

त्यानंतर तुमाला Official Notification च page दिसेल. त्यातील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा व ‘ONLINE Application‘ वर क्लिक करा.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती

जर तुमच अगोदर पासून account असेल तर Registration Number व Password टाकून login करा. नाहीतर ‘Click here for New Registration‘ वर क्लिक करा.

RBI recruitment new registration

त्यानंतर Online Application Form वर तुमची सर्व माहिती भरून फॉर्म Submit करा.

rbi recruitment application form

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती अर्ज सादर करण्यासाठी शुल्क:-

१. ST, SC, PWBD – रु. १००-/

२. GEN, OBC, EWS – रु. ६००-/

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती वयोमर्यादा:-

१. किमान वयोमर्यादा- २१ वर्ष

२. कमाल वयोमर्यादा- ३० वर्ष

For the registration process and more information about रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती, visit the Reserve Bank of India Official Website. Keep reading the articles to get an update about the Latest Government Jobs. We have covered a piece of detailed information on the Reserve Bank of India Recruitment Jobs. If you have any queries related to the submission of the application you can ask in the comment section.