NHAI-Recruitment

This content has been archived. It may no longer be relevant

NHAI Recruitment, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘जनरल मैनेजर जनरल मैनेजर‘ पदाच्या ‘८४’  रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘०४/०२/२०२२’ पर्यंत अर्ज सादर करावेत.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण:-

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हा भारत सरकारचा उपक्रम आहे. त्‍याचे कार्य त्‍याच्‍याकडे सोपवण्‍यात आलेल्‍या राष्‍ट्रीय महामार्गांचा विकास देखभाल व व्‍यवस्‍थापन करणे आणि त्‍याच्‍याशी निगडीत किंवा आनुषंगिक बाबींवर लक्ष ठेवणे हे आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची स्थापना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कायदा १९८८ च्या संसदेच्या कायद्याद्वारे करण्यात आली. प्राधिकरणाने फेब्रुवारी १९९५ मध्ये पूर्णवेळ अध्यक्ष आणि इतर सदस्यांच्या नियुक्तीसह कामकाज सुरू केले.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जाहिरात:-

विभागाचे नावभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
नोकरीचा प्रकारराज्य सरकार
स्थानमहाराष्ट्र
पदाचे नावजनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर
पदांची संख्या८४
शैक्षणिक अहर्ताडिग्री
अर्ज करण्याचा प्रकारऑनलाईन
निवड प्रक्रियापरीक्षा

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती

अनु. क्र.पदाचे नावएकूण पदे
१.जनरल मॅनेजर०८
२.डेप्युटी जनरल मॅनेजर७६
 एकूण८४

अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या:-

१. NHAI official website या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.

२. करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

३. उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.

४. ऑनलाईन अर्ज दिनांक २१/१२/२०२१ ते दिनांक ०४/०२/२०२२ पर्यंत उपलब्ध असेल.

५. गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.

६. अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.

NHAI Recruitment शैक्षणिक अहर्ता:-

१. डेप्युटी जनरल मॅनेजर – सदर पदाकरिता उमेदवार डिग्री धारक असावा.

२. जनरल मॅनेजर – सदर पदाकरिता उमेदवार डिग्री धारक असावा.

वेतनाविषयी माहिती:-

१. डेप्युटी जनरल मॅनेजर – १५६००/-रु ते ३९१००/-रु

२. जनरल मॅनेजर – ३७४००/-रु ते ६७०००/-रु

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती वयोमर्यादा:-

किमान वयोमर्यादा – १८ वर्षे

कमाल वयोमर्यादा – ५६ वर्षे

महत्वाच्या तारखा:-

१. अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक – २१/१२/२०२१

२. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – ०४/०२/२०२२

Application & Selection Process:

  • Candidates who are willing to apply and complete the eligibility criteria for the NHAI Recruitment can register online.
  • There will be a Computer Based Test for the selection of candidates.
  • Selection of candidates is based on the marks obtained in the Computer Based test.
  • Candidates who get selected through Computer based test round and Interview rounds can be selected for the Job Post.

For the registration process and more information about भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती, visit the NHAI Recruitment Official Website. Keep reading the articles to get an update about the Latest Government Jobs. We have covered a piece of detailed information on the NHAI Recruitment Jobs. If you have any queries related to the submission of the application you can ask in the comment section.