भारत सरकार मिंट मुंबई भरती 2022 | IGM Mumbai Bharti

भारत सरकार मिंट मुंबई द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘Secretarial Assistant, Junior Bullion Assistant, Engraver, Junior Technician‘ पदाच्या ‘१५’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘०१/०३/२०२२’ पर्यंत अर्ज सादर करावेत.

भारत सरकार मिंट मुंबई भरती 2022:-

विभागाचे नावIGM भारत सरकार मिंट मुंबई
नोकरीचा प्रकारकेंद्र सरकार/राज्य सरकार
ऑफिसिअल वेबसाईटIGM Mumbai Bharti
स्थानमुंबई
पदाचे नावSecretarial Assistant, Junior Bullion Assistant, Engraver, Junior Technician
पदांची संख्या१५
शैक्षणिक अहर्ताआय. टी. आय पदवी+संगणक
अर्ज करण्याचा प्रकारऑनलाईन
निवड प्रक्रियापरीक्षा

भारत सरकार मिंट मुंबई भरती पदांचे नाव:-

अनु. क्र.पदाचे नावएकूण पदे
०१.Secretarial Assistant०१
०२.Junior Bullion Assistant०१
०३.Engraver०६
०४.Junior Technician०७
 एकूण१५

भारत सरकार मिंट मुंबई भरती शैक्षणिक अहर्ता:-

१. Secretarial Assistant –  सदर पदाकरिता उमेदवार संबधित विषयाची पदवी संगणक पास असणे आवश्यक आहे.

२. Junior Bullion Assistant  –  सदर पदाकरिता उमेदवार संबधित विषयाची पदवी संगणक पास असणे आवश्यक आहे.

३. Engraver  –  सदर पदाकरिता उमेदवार संबधित विषयाची पदवी पास असणे आवश्यक आहे.

४. Junior Technician  – सदर पदाकरिता उमेदवार संबधित विषयात आय. टी. आय पास असणे आवश्यक आहे.

वेतनाविषयी माहिती:-

पदाचे नाववेतन
Secretarial Assistant२३९१०/-रु ते ८५५७०/-रु
Junior Bullion Assistant  २१५४०/-रु ते ७७१६०/-रु
Engraver२३९१०/-रु ते ८५५७०/-रु
Junior Technician१८७८०/-रु ते ६७३९०/-रु

भारत सरकार मिंट मुंबई भरती फी:-

१. खुला \ई. मा. व.  –  ६००/-रु

२. अ. जा. /अ. ज.  –  —

भारत सरकार मिंट मुंबई भरती वयोमर्यादा:-

१. किमान वयोमर्यादा  –  —

२. कमाल वयोमर्यादा –  ५० वर्षे

महत्वाच्या तारखा:-

१. अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक –  ३१/०१/२०२२

२. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक –  ०१/०३/२०२२

भारत सरकार मिंट मुंबई भरती

भारत सरकार मिंट मुंबई भरती

For the registration process and more information about भारत सरकार मिंट मुंबई भरती, visit the IGM Mumbai Bharti official website. Keep reading the articles to get an update about the Latest Government Bank Jobs. We have covered a piece of detailed information about the IGM Mumbai Recruitment. If you have any queries related to the submission of the application you can ask in the comment section.

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top