This content has been archived. It may no longer be relevant

बॅसीन कॅथोलिक बँक भरती 2024, बॅसीन कॅथोलिक कोऑपरेटिव्ह बँक द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘Customer Service Executive, Engineer, Assistant Manager‘ पदाच्या ‘१५३’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘१३/०२/२०२२’ पर्यंत अर्ज सादर करावेत.

बॅसीन कॅथोलिक कोऑपरेटिव्ह बँक जाहिरात 2024:-

विभागाचे नावबॅसीन कॅथोलिक कोऑपरेटिव्ह बँक
नोकरीचा प्रकारकेंद्र सरकार / राज्य सरकार
ऑफिसिअल वेबसाईटBassein Bank
स्थानमुंबई
पदाचे नावCustomer Service Executive, Engineer, Assistant Manager
पदांची संख्या१५३
शैक्षणिक अहर्तापदवी, डिग्री, बी. एससी/ बी. टेक/बी. सी. ए
अर्ज करण्याचा प्रकारऑनलाईन
निवड प्रक्रियामुलाखत

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती:-

अनु. क्रपदाचे नावएकूण पदे
०१.Customer Service Executive१५०
०२.Engineer०२
०३.Assistant Manager०१
 एकूण१५३

बॅसीन कॅथोलिक बँक भरती शैक्षणिक अहर्ता:-

१. Customer Service Executive  –  सदर पदाकरिता उमेदवार पदवी धारक असावा.

२. Engineer  –  सदर पदाकरिता उमेदवार संबधीत विषयाची डिग्री पास असणे आवश्यक आहे.

३. Assistant Manager  –  सदर पदाकरिता उमेदवार बी. एससी/ बी. टेक/बी. सी. ए पास असणे आवश्यक आहे.

वेतनाविषयी माहिती:-

Customer Service Executive, Engineer, Assistant Manager  –  १८०००/-रु ते ३००००/-रु.

बॅसीन कॅथोलिक बँक भरती वयोमर्यादा:-

१. किमान वयोमर्यादा –  —

२. कमाल वयोमर्यादा – ३५ वर्षे

महत्वाच्या तारखा:-

१. अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक –  ३१/०१/२०२२

२. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक –  १३/०२/२०२२

For the registration process and more information about बॅसीन कॅथोलिक बँक भरती, visit the BCCB official website. Keep reading the articles to get an update about the Latest Government Bank Jobs. We have covered a piece of detailed information about the Bassein Catholic Bank Recruitment. If you have any queries related to the submission of the application you can ask in the comment section.