Pune People Bank Bharti 2023 | पुणे पीपल्स बँक भरती 2023

Pune Peoples Bank Bharti 2023, पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड अंतर्गत महाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, मुख्य कायदा अधिकारी, कायदा अधिकारी, इस्टेट व्यवस्थापक, मंडळ सचिव, संगणक अधिकारी, सहाय्यक, विशेष कर्तव्य अधिकारी, जनसंपर्क अधिकारी पदांच्या विविध रिक्त जागा रण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२२ आहे.

Pune Peoples Bank Bharti:

विभागाचे नावपुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड
नोकरीचा प्रकारसहकारी बँक
स्थानपुणे
पदाचे नावमहाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, मुख्य कायदा अधिकारी, कायदा अधिकारी, इस्टेट व्यवस्थापक, मंडळ सचिव, संगणक अधिकारी, सहाय्यक विशेष कर्तव्य अधिकारी, जनसंपर्क अधिकारी
शैक्षणिक अहर्ताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
अर्ज करण्याचा प्रकारऑनलाईन, ऑफलाईन

पुणे पीपल्स बँक भरती वयोमर्यादा:-

१. किमान वयोमर्यादा – —

२. कमाल वयोमर्यादा – ४५ वर्ष

पुणे पीपल्स बँक भरती महत्वाच्या तारखा:-

अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक – १८/०१/२०२२

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – २७/०१/२०२२

पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड पात्रता आणि पदे:-

1. सरव्यवस्थापक:- पदवीधर द्विपदवीधर सी ए आय आय बी अधिक शैक्षणिक पात्रेसी प्राधान्य. राष्ट्रीयकृत बँकेतील मुख्य कार्यकारी अधिकारी वरिष्ठ सरव्यवस्थापक अशा पदवीवर किमान १० वर्षाचा अनुभव. वयोमर्यादा ४५ वर्ष.

2. उपसरव्यवस्थपक:- व्यवस्थापक पदवीधर सी.ए.आय.आय.बी. बँकेतील किंवा सहकारी बँकेतील सहा. सरव्यवस्थापक/अधिकारी पदावरील किमान पाच वर्षांचा अनुभव. यात प्रशासकीय व सर्व विभागाच्या कामकाजाचा अनुभव आवश्यक. वयोमर्यादा ४५ वर्षे

3. सहा. सरव्यवस्थापक:- पदवीधर सी.ए.आय.आय.बी. बँकेतील किंवा सहकारी बँकेतील शाखा व्यवस्थापक पदावरील किमान दहा वर्षांचा अनुभव आवश्यक.यात मुख्य कार्यालयातील सर्व विभागाच्या कामकाजाचा अनुभव आवश्यक. वयोमर्यादा ४० वर्षे.

4. मुख्य विधी अधिकारी/विधी अधिकारी(चीफ लॉ ऑफिसर/लॉ ऑफिसर):- एल.एल.बी. प्रत्यक्ष वकिलीचा किमान ५ वर्षांचा अनुभव. सहकार न्यायालय डीआरटी दिवाणी इ. न्यायालयामधील कामकाजाची माहिती आणि अनुभव आवश्यक. गहाणखत खरेदीखत लीज डीड इ. दस्तावेज व दावे/जाब जबाब ई. बनविण्यावर प्रभुत्व आवश्यक. तारण मिळकतीच्या मालकी हक्काची पडताळणी इ.बँकेला आवश्यक बाबींमधील प्राविण्य. वयोमर्यादा ४५ वर्षे.

5. इस्टेट मॅनेजर:- बँकेच्या स्वत:च्या किंवा अन्य कारणासाठी बँकेच्या ताब्यात असलेल्या इमारतींची दुरुस्ती देखभाल विद्युत पुरवठा दूरध्वनी अशा संबंधित बाबींची माहिती आणि अनुभव असलेला असावा. सिव्हील इंजिनीयरींग अथवा तत्सम पदविका आणि या कामाचा किमान १० वर्षांचा अनुभव आवश्यक. वयोमर्यादा ४० वर्ष

6. बोर्ड सेक्रेटरी/ अध्यक्ष सचिव:- पदवीधर/पदव्युत्तर पदवीधर. संचालक मंडळ आणि विविध समितींच्या सभांच्या विषयपत्रिका बनविणे मिनिटस् आणि ठराव बनविणे संचालक मंडळाच्या निर्णयांचा पाठपुरावा करणे अध्यक्षांचा पत्रव्यवहार सांभाळणे रिझर्व बँक व अन्य विभागांशी संचालक मंडळाशी संबंधित पत्रव्यवहार सांभाळणे. या कामाचा किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक. स्वतंत्रपणे इंग्रजी आणि मराठी पत्रव्यवहार करता येणे अनिवार्य लघुटंकलेखन येणारास प्राधान्य. वयोमर्यादा ४५ वर्षे.

7. संगणक अधिकारी/सहायक:- संगणक मधील पदवी/पदविका बँकिंग सॉफ्टवेअर/हार्डवेअरमधील ज्ञान. एमबीए फायनान्स बँकिंगमधील पदवी/ अनुभवास प्राधान्य. किमान ५ वर्षांचा अनुभव अपेक्षित. वयोमर्यादा ४० वर्षे

8. संगणक अधिकारी/सहायक:- संगणक मधील पदवी/पदविका बँकिंग सॉफ्टवेअर/हार्डवेअरमधील ज्ञान. एमबीए फायनान्स बँकिंगमधील पदवी/ अनुभवास प्राधान्य. किमान ५ वर्षांचा अनुभव अपेक्षित. वयोमर्यादा ४० वर्षे

9. जनसंपर्क अधिकारी:- पदवीधर कौशल्याची पदविका बँकिंग किंवा इतर संस्थांमध्ये कामाचा किमान पाच वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा ४० वर्षे.

Pune Peoples Bank Bharti Apply Online:-

  • अर्जाचा नमुना बँकेच्या Pune Peoples Bank Bharti या website वरून प्राप्त करावा.
  • अर्ज फक्त सदर नमुन्यातच आवश्यक कागदपत्रांसह बॅकेच्या उपरोक्त पत्त्यावर पोस्टाने अथवा  recruitment@ppcbank.in या ई मेलवर पाठवावा.
  • आपले अर्ज सदर जाहिरात प्रसिध्दीच्या दिनांकापासून १० दिवसांचे आत बँकेस प्राप्त होणे आवश्यक आहे.
  • ज्या पदासाठी अर्ज केला असेल त्याचा स्पष्ट उल्लेख अर्जाच्या लिफाफ्यावर करण्यात यावा.
  • पात्रता आणि अनुभव विचारात घेऊन अधिक सुयोग्य उमेदवारासाठी वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता शिथिल करण्याचे अधिकार बँकेकडे राखीव आहेत.

Application & Selection Process:

  • Candidates who are willing to apply and complete the eligibility criteria for the Pune Peoples Bank Bharti can register online.
  • There will be a Test for the selection of candidates.
  • Selection of candidates is based on the marks obtained in the test.
  • Candidates who get selected through test round and Interview rounds can be selected for the Job Post.

Pune Peoples Bank Bharti Address:-

पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि. 606 सदाशिव पेठ कुंटे चौक लक्ष्मी रोड पुणे 411030.

Pune Peoples Bank Bharti e-mail address: recruitment@ppcbank.in

For the registration process and more information about पुणे पीपल्स बँक भरती, visit the Pune Peoples Bank Official Website. Keep reading the articles to get an update about the Latest Government Jobs. We have covered a piece of detailed information on the Pune Peoples Bank Recruitment Jobs. If you have any queries related to the submission of the application you can ask in the comment section.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top