पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती, PMC पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक Antenatal Medical officer-cum-lecturer/Assistanl Profesor, Malaternity and Child Welfare Offlcer-cum lecturer/Assistant Professor पदाच्या ‘३५’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘०४/०२/२०२२’ पर्यंत अर्ज सादर करावेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका:-
पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही पुणे मेट्रो सिटीमधील महानगरपालिका आहे. ती पुणे शहराचा शहर संचय आहे. ४ मार्च १९७० रोजी पिपरी-चिंचवड परिषदेची स्थापना करण्यात आली जिचे क्षेत्रफळ ८७ कि.मी. होते. १९८२ मध्ये ती महापालिका म्हणून घोषित करण्यात आली आणि तिचे क्षेत्रफळ १८१ चौ. कि.मी. झाले. पिंपरी चिंचवड महापालिकेची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार दरवर्षी १७,२९,००० होती.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023:-
विभागाचे नाव | पिंपरी चिंचवड महानगरपालिका |
नोकरीचा प्रकार | राज्य सरकार |
स्थान | पिंपरी चिंचवड |
पदाचे नाव | प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, Antenatal Medical officer-cum-lecturer/Assistanl Profesor, Malaternity and Child Welfare Offlcer-cum lecturer/Assistant Professor |
पदांची संख्या | ३५ |
शैक्षणिक अहर्ता | MD/DNB (रेडिओलॉजी), B.Sc, B.Sc (नर्सिंग), B.Pharm/D.Pharm, ANM/GNM/B.Sc (नर्सिंग) |
अर्ज करण्याचा प्रकार | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती:-
अनु. क्र. | ट्रेडचे नाव | एकूण पदे |
१ | प्राध्यापक | २ |
२. | सहयोगी प्राध्यापक | ४ |
३. | सहाय्यक प्राध्यापक | २७ |
४. | Antenatal Medical officer-cum-lecturer/Assistant Profesor | १ |
५. | Maternity and Child Welfare Officer-cum lecturer/Assistant Professor | १ |
एकूण | ३५ |
शैक्षणिक अहर्ता:-
१. प्राध्यापक- सदर पदाकरिता उमेदवार संबधीत विषयात MD/DNB (रेडिओलॉजी) पास असणे आवश्यक आहे.
२. सहयोगी प्राध्यापक – सदर पदाकरिता उमेदवार संबधीत विषयात MD/DNB (रेडिओलॉजी) पास असणे आवश्यक आहे.
३. सहाय्यक प्राध्यापक – सदर पदाकरिता उमेदवार संबधीत विषयात MD/DNB (रेडिओलॉजी) पास असणे आवश्यक आहे.
४. Antenatal Medical officer-cum-lecturer/Assistanl Profesor – सदर पदाकरिता उमेदवार संबधीत विषयात MD/DNB (रेडिओलॉजी) पास असणे आवश्यक आहे.
५. Malaternity and Child Welfare Offlcer-cum lecturer/Assistant Professor – सदर पदाकरिता उमेदवार संबधीत विषयात MD/DNB (रेडिओलॉजी) पास असणे आवश्यक आहे.
वेतनाविषयी माहिती:-
ट्रेड चे नाव | विद्यावेतन |
प्राध्यापक | १,८०,४४३/-रु |
सहयोगी प्राध्यापक | १,५८,७२९/-रु |
सहाय्यक प्राध्यापक | ७,७,१३७/-रु |
Antenatal Medical officer-cum-lecturer/Assistant Profesor | ७,७,१३७/-रु |
Maternity and Child Welfare Officer-cum lecturer/Assistant Professor | ७,७,१३७/-रु |
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती महत्वाच्या तारखा:-
१. अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक: १९-०१-२०२२.
२. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक: ०४-०२-२०२२.
अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या:-
१. PCMC Online Recruitment या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.
२. करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
३. उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.
४. ऑनलाईन अर्ज दिनांक १९/०१/२०२२ ते दिनांक ०४/०२/२०२२ पर्यंत उपलब्ध असेल.
५. गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.
६. अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.


For the registration process and more information about पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती, visit the PCMC Online Recruitment. Keep reading the articles to get an update about the Latest Government Jobs. We have covered a piece of detailed information on the Pimpri Chinchwad Mahanagar Palika Recruitment Jobs. If you have any queries related to the submission of the application you can ask in the comment section.