This content has been archived. It may no longer be relevant

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती 2024, राष्ट्रीय आरोग्य अभियान द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ञ, ए.एन.एम, स्टाफनर्स‘ पदाच्या ‘२०८‘ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘०३/०२/२०२२ ‘ पर्यंत अर्ज सादर करावेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान:-

गरीब दुर्लक्षित तसेच गरजू ग्रामीण जनतेस सहजसाध्य परवडण्याजोगी कार्यक्षम उत्तरदायी आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संपूर्ण देशात १२ एप्रिल २००५ पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरु केले आहे. आरोग्यावर परिणाम करणाऱया महत्वाच्या घटकांचा (उदा. आहार परिसर स्वच्छता सुरक्षित पाणीपुरवठा महिला व बालविकास इत्यादी) बाबींचा या अभियानामध्ये एकत्रित विचार करण्यात आला आहे.भारताने मृत्यू दर कमी करण्यात महत्वपुर्ण प्रगती केली आहे.

मागील काही दशकामध्ये मलेरिया या रोगामुळे होणाऱया मृत्यूचे प्रमाण त्याच बरोबर माता व अर्भक मृत्युदरात घट झाली आहे. दुर्गम ग्रामीण भागात गुणवत्तापुर्ण आरोग्य सेवा देण्याचे आव्हान अधिक महत्वाचे आहे. सदर प्रश्नाचे गांभिर्य व व्याप्ती लक्षात घेता लहान योजनांवर लक्ष केंद्रीत करणे पुरेसे नाही. सार्वजनिक आरोग्य सेवेचे सहजसाध्य परवडण्याजोगी कार्यक्षम उत्तरदायरी व गूणवत्तापुर्ण सेवेत रुपांतरीत करणे अत्यंत आवश्यक आहे. याच भावनेतून देशातील आरोग्य अभियान संकल्पनेचा विकास झाला.

राष्ट्रीय आरोग्य अभियान जाहिरात 2024:-

विभागाचे नावराष्ट्रीय आरोग्य अभियान
नोकरीचा प्रकारराज्य सरकार
ऑफिसिअल वेबसाईटhttp://arogya.maharashtra.gov.in/
स्थानपुणे
पदाचे नाववैद्यकीय अधिकारी, ए.एन.एम, स्टाफनर्स, बालरोगतज्ञ
पदांची संख्या२०८
शैक्षणिक अहर्ताबारावी, बी.एस.सी, नर्सिंग, एम. बी. बी. एस,  MD/DNB Pediatric/DCH MCI/MMC ए.एन.एम
अर्ज करण्याचा प्रकारऑनलाईन
निवड प्रक्रियामुलाखत

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती:-

अनु. क्र.पदांचे नावएकूण पदे
१.वैद्यकीय अधिकारी०६
२.बालरोगतज्ञ०२
३.ए.एन.एम१६६
४.स्टाफनर्स३४
 एकूण२०८

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती शैक्षणिक अहर्ता:-

१. वैद्यकीय अधिकारी – सदर पदाकरिता उमेदवार एम. बी. बी. एस पास असणे आवश्यक आहे.

२. ए.एन.एम – सदर पदाकरिता उमेदवार ए.एन.एम पास असणे आवश्यक आहे.

३. बालरोगतज्ञ – सदर पदाकरिता उमेदवार MD/DNB Pediatric/DCH MCI/MMC  पास असणे आवश्यक आहे.

४. स्टाफनर्स – सदर पदाकरिता उमेदवार बारावी बी.एस.सी नर्सिंग पास असणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती वेतनाविषयी माहिती:-

१. वैद्यकीय अधिकारी – ६००००/-रु

२.बालरोगतज्ञ – ७५०००/-रु

३.ए.एन.एम – १८०००/-रु

४. स्टाफनर्स- २००००/-रु

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती फी:-

१. खुला ई. / मा. व. – ३००/-

२. अ. जा. / अ. ज. – —

वयोमर्यादा:-

१. किमान वयोमर्यादा – —

२. कमाल वयोमर्यादा – ७० वर्षे

महत्वाच्या तारखा:-

१.अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक – १९/०१/२०२२

२. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक- ०३/०२/२०२२

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या:-

१. NHM Recruitment या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.

२. करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

३. उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.

४. ऑफलाईन अर्ज दिनांक १९/०१/२०२२ ते दिनांक ०३/०२/२०२२ पर्यंत उपलब्ध असेल.

५. गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.

६. अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती

For the registration process and more information about राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती, visit the NHM Recruitment. Keep reading the articles to get an update about the Latest Government Jobs. We have covered a piece of detailed information on the राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती. If you have any queries related to the submission of the application you can ask in the comment section.