This content has been archived. It may no longer be relevant

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2024, महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘सहायक नगर रचनाकार‘ पदाच्या ‘१३८’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘२१/०२/२०२२’ पर्यंत अर्ज सादर करावेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग:-

भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ नुसार ‘महाराष्ट्र लोक सेवा आयोग’ निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० नुसार सेवकभरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य आयोगातर्फे होते. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोक सेवा आयोग’ १ मे १९६० रोजी स्थापन करण्यात आला. महाराष्ट्र लोक सेवा आयोगातर्फे विविध सेवाकारिता भरती परीक्षा घेण्यात येते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग जाहिरात 2024:-

विभागाचे नावमहाराष्ट्र लोकसेवा आयोग
नोकरीचा प्रकारराज्य सरकार
ऑफिसिअल वेबसाईटMPSC Gov
स्थानमहाराष्ट्रात कुठेही
पदाचे नावसहायक नगर रचनाकार
पदांची संख्या१३८
शैक्षणिक अहर्ताडिग्री/डिप्लोमा/बी.टेक
अर्ज करण्याचा प्रकारऑनलाईन
निवड प्रक्रियापरीक्षापरीक्षा व मुलाखत

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती:-

अनु. क्र.पदाचे नावएकूण पदे
०१.सहायक नगर रचनाकार१३८
 एकूण१३८

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती शैक्षणिक अहर्ता:-

सहायक नगर रचनाकार- सदर पदाकरिता उमेदवार डिग्री/डिप्लोमा/बी.टेक पास असणे आवश्यक आहे.

वेतनाविषयी माहिती:-

पदाचे नाववेतन
सहायक नगर रचनाकार४१८००/-रु ते १३२३००/-रु

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती फी:-

१. खुला ई. मा. व. – ३९४/-रु

२. अ. जा. अ. ज. – २९४/-रु

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती वयोमर्यादा:-

  • किमान वयोमर्यादा – १८ वर्षे
  • कमाल वयोमर्यादा – ३३ वर्षे

महत्वाच्या तारखा:-

  • अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक  –  ०१/०२/२०२२
  • अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक –  २१/०२/२०२२
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती

For the registration process and more information about महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2024, visit the MPSC Recruitment official website. Keep reading the articles to get an update about the Latest Government Bank Jobs. We have covered a piece of detailed information about the MPSC Recruitment. If you have any queries related to the submission of the application you can ask in the comment section.