अटल भुजल योजना | Atal Bhujal Yojana 2022
अटल भुजल योजना, मोदी सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत ज्याचा मुख्य उद्देश लोकांना मदत करणे आणि त्यांच्या समस्यांवर तोडगा काढणे हा आहे. आपल्या देशात भूगर्भातील पाण्याचे साठे झपाट्याने कमी होत आहेत ही अत्यंत चिंतेची बाब आहे विशेषतः शेतकऱ्यांसाठी. नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये हे प्रस्तावित केले होते जागतिक बँकेनेही ते शक्य करण्यासाठी मदत …