प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना काय आहे:- कोरोनासारख्या या जीवघेण्या काळात आपली सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे. यासाठी मोदी सरकारने सुरू केलेली स्वस्त प्रीमियम योजना प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना तुमच्यासाठी उत्तम आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही एक मुदत विमा योजना आहे. यामध्ये जर गुंतवणुकीनंतर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला २ लाख रुपये …