भारतीय नौवहन निगम भर्ती 2022 | SCI Recruitment
भारतीय नौवहन निगम भर्ती , SCI भारतीय नौवहन निगम लि. द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘कंपनी सेक्रेटरी‘ पदाच्या ‘०१’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘०२/०२/२०२२’ पर्यंत अर्ज सादर करावेत. भारतीय नौवहन निगम लि. (Shipping Corporation of India):- शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (स्की) ची स्थापना २ ऑक्टोबर १९६१ रोजी …